एनपीसीआयने सुरू केलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियान
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सद्या लॉकडाऊनच्या काळात नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मार्फत नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘एनपीआय चलेगा’ या मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियानाकरिता श्रीमती राव यांना […]








