सांगली जिल्ह्यात आज अखेर ७३ रुग्ण कोरोनामुक्त तर सद्यस्थितीत उपचाराखाली ५१ रुग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी
					
		सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात आज दुपारी एक वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आखेर ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाली असून,उपचाराखालील रुग्णांची संख्या ५१ झाली […]








