माजी खासदार म्हणतात….

तिघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात क्रांती मोर्चे निघाले. या मुक क्रांती मोर्चांमध्ये लाखोंचा समावेश असायचा. समाजाची भावना समजून घेवून तत्कालिन फडणवीस सरकारने,  मराठा समाजाला नोकरी […]

कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाची हेळसांड ताबडतोब थांबवा ; मदन भाऊ पाटील युवा मंच यांची प्रशासनाला मागणी

विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाची हेळसांड ताबडतोब थांबवा पॉझिटिव्ह मृतदेह दहा-पंधरा तास कोणती विधी न करता तसेच पडून आहेत. मृतदेहाची हेळसांड व नातेवाईकांच्या भावनेशी होणारा खेळ प्रशासनाने ताबडतोब थांबवावा अन्यथा […]

सांगलीत जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक : गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

विशेष प्रतिनिधी : अभिजीत निर्मळे सांगली : पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली व मिरज विभागात रात्रीच्यावेळी रोडवर वाहनांना अडवून मोबाईल व पैसे चोरणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या […]

आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही म्हणून ?..

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर दि :- 8 संपूर्ण देशामध्ये आज कोरोना महामारीचे संकट मोठया प्रमाणात फैलावत असून महाराष्ट्रसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व शहर परीसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन […]

दाऊदचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधून धिंड काढत दाऊद इब्राहिमच्या हस्तका विरोधात मिरज शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन

विशेष प्रतिनिधी : नजीर शेख मिरज : मुंबईतील शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान तसेच असंख्य शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या हस्तकाने फोन करून बाँबने उडवून देण्याचे […]

रेमडिसीव्हर इंजेक्शन मोफत देण्यासंदर्भात मदन भाऊ पाटील युवा मंच तर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन

विशेष प्रतिनिधी :शरद गाडे सांगली : कोरोनाच्या महामारी ने आज थैमान घातले आहे लोकांच्या मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाधित लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचार करताना भरमसाठ खर्च येत आहे. सर्वसामान्य गरीब लोकांना महागडा उपचार करता […]

उमेद फौंडेशन (धामणी खोरा) यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी २० हजार शेणी दान

गारगोटी प्रतिनिधी राजेंद्र यादव : सामाजिक कार्यात नेहमीच आग्रेसर असलेल्या उमेद फौंडेशनच्या वतीने धामणी खोऱ्यातून २० हजार शेणी जमा करून कोल्हापूर म.न.पा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पंचगंगा स्मशान भुमीस सुफुर्द करण्यात आल्या. कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभुमी […]

शिक्षकांनो, संस्कारक्षम व जिज्ञासू पिढी घडवा ! : मंत्री हसन मुश्रीफ

विशेष प्रतिनिधी : रवी जगताप  कोल्हापूर : शिक्षकानो, संस्कारक्षम व जिज्ञासू नवी पिढी घडवा ! अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त “थॅंक अ टीचर” या अभियानांतर्गत मुंबईत असलेल्या मंत्री श्री […]

गडमुडशिंगीत बकरे चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : बकरे चोरून वाटे घालून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश श्रीपती सावंत ( रा. कोतोली ता. पन्हाळा), सनी गोंधळी, सुप्रीम संजय सातपुते ( दोघेही रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या तिघांवर […]

मिरजकर तिकटी येथे पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने इम्मुनिटी बूस्टर या औषधाचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने सिद्धेश्वर महाराज यांची इम्मुनिटी बूस्टर औषधाचे वाटण्यात आले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई व […]