धरण पाणीसाठा कोयनेतून २१०० तर राधानगरीतून ८०० क्युसेक विसर्ग

जिल्हा माहिती कार्यालयाकडून : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३८.९५ दलघमी पाणीसाठा आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून ८००  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता २१००  क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आपल्या […]

करवीर पूर्व भागातील गडमूडशिंगी येथे शेतकऱ्यांची भुईमूग टोकणीसाठी धांदल , वळीव पावसाने दिली साथ

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : करवीर पूर्व भागात वळीव पावसाने गेली दोन दिवस हजेरी लावल्याने मातीला सुगंध सुटला आहे, तर शेतातील मशागतीच्या कामाची धांदल सुरू झाली आहे.  अनेक ठिकाणी शेतकरी भात, भुईमूग, सोयाबीन ची […]

आमच्या सर्व मागण्या मान्य करून रेल्वे प्रशासनाने रेल्वे धक्क्यावरील आर्थिक दंड माफ करावा अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल : कॉन्टॅक्टर असोसिएशनची मागणी

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना पार्श्वभूमीवर ट्रक चालक व हमालांची तीव्र टंचाई जाणवत आहे. २०० हमाला ऐवजी ९० हमालच कामावर येत असल्याने कोल्हापूरच्या गुड्स मार्केट यार्ड रेल्वे बग्गीतून खते व रेशनधान्य वेळेत उतरून घेण्यास […]

मुंबईतून आलेल्या मिरज दत्त कॉलनी येथील वृद्धाला करोनाची लागण

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील दत्त कॉलनी क्रमांक पाच येथे एका वृद्धाला करुणा ची लागण झाली असून , ही कोरोनाग्रस्त व्यक्ती मुबंईतून   आलेली आहे. आज ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असं समजताच […]

विद्या प्रबोधिनी मार्फत रोजगाराच्या माध्यमातून मदतीचा हात

उपसंपादक दिनेश चोरगे : माजी महसूलमंत्री मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे, यासाठी ‘विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधांनी युक्त व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा […]

१८९७ , १९२० या साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वेगळा आदर्श घालून दिला.

जिल्हा माहिती कार्यालय : जिल्ह्यामध्ये अजून सामाजिक संसर्ग झालेला नाही. येथून पुढेही कोणत्याही प्रकारे सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नाही आणि आपल्या जिल्ह्यात कमी असणारा मृत्यूदर यापुढेही वाढू द्यायचा नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी […]

मंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तके

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम् , मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी […]

लघु , मध्यम उद्योगांना थेट आर्थिक साह्याची मागणी : आमदार चंद्रकांत जाधव
स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून साधला संवाद

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक साह्य करावे, जेणेकरून मध्यम  वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. सोशल मीडियावर काँग्रेसच्या वतीने देशव्यापी स्पीकअप […]

माझे रक्तदान मातृभूमीसाठी
शिवसेना व सहयोगी पक्ष यांच्यावतीने रक्तदान शिबिर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षल सुर्वे ,दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव ,उपशहर प्रमुख सुधीर राणे, सर्जेराव पाटील (तात्या ) व जयराम पवार यांच्या सहयोगाने मुख्यमंत्री उद्धव […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसूर्याचे स्मरण या देशाला कायमच प्रेरणादायी ठरेल : अँड. बाळासाहेब देशपांडे

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गुरुवारी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये १३७ वी जयंती साजरी करण्यात आली . प्रारंभी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]