बनावट पासच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल
कोल्हापुर विशेष प्रतिनिधी शरद माळी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4.0 सुरू असताना लोकांना प्रवास करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई पास ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा काही लोक गैरवापर करत आहे. आज रोजी वडगाव […]









