भारत माता की जय ! “वंदे मातरम्” घोषणा देत ८२४ मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : ‘भारत माता की जय ! “वंदे मातरम्”  अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील ८२४ मजूर आज दुपारी १ वा. श्रमिक विशेष रेल्वेने उत्तरप्रदेशमधील बलियाकडे रवाना झाले. इचलकरंजीमधील ६८०, गडहिंग्लजमधील […]

मंगळवार पेठेतील मयूर सुतार याने बनवले वॉलपेंटिंगच्या माध्यमातून श्री कृष्णाचे चित्र

कोल्हापूर प्रतिनिधी  :   आयसोलेशन हॉस्पिटल चव्हाण कॉलनी येथील मयूर राजेंद्र सुतार या मुलाने लॉक डाऊन च्या कालावधीत वॉल पेंटिंग करून बासुरी वाजवीत असलेल्या श्री कृष्णाचे पेंटिंग केले आहे. हे पेंटिंग तयार करण्यास त्याला बरोबर ८ […]

जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला धोका

विशेष प्रतिनिधी शरद माळी :  कोल्हापूर जिल्ह्यात २७ मार्चला १ रुग्ण आढळला होता,त्यानंतर एप्रिल अखेर १० वर तर  तदनंतर १४ वर गेली होती मे च्या सुरुवातीपासून ते १३ मे या कालावधीत रुग्ण आढळले आहेत. यापैकी […]

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमार्फत आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचरिकांचा सन्मान

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : १२ मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे हा दिन साजरा करण्यात आला.   यावेळी परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या […]

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नाला यश

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तीन गार्बेज टिपर वाहने आज महापालिकेत उपलब्ध झालेली आहेत. यासाठी रक्कम रुपये २९,७२,०८२/- इतका खर्च स्वच्छ भारत अभियनामधून करण्यात आलेला आहे. सदर वाहनांद्वारे शहरातील दैनंदिन निर्माण होणारा […]

देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल कोल्हापूर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोना विषाणू संकटामुळे सत्र २ मधील लेखी परीक्षा शासनाच्या निर्देशान्वये रद्द केल्या गेल्या आहेत. सत्र 2 मधील चाचणी 2 आणि आकारिक मूल्यमापन नियमाप्रमाणे झाले .त्या आधारे गुणांची सरासरी काढून निकाल […]

प्रभाग क्रमाक.१७ मध्ये जीवनावश्यक वस्तूची किट वाटप : संजय सुंके

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :  कोरोना महामारी च्या संकटामुळे बरेच उद्योगधंदे तसेच बांधकामे बंद असल्याने कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीत असलेल्या कामगार व मजुरांना दिलासा मिळावा या हेतूने एक सामाजिक बांधिलकी […]

बाहेरुन येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या प्रभाग समिती सचिवांना आयुक्तांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  शहरामध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. महानगरपालिकेने प्रभागनिहाय एक समिती स्थापन केली आहे. या प्रभाग समिती सचिवांशी बुधवार १३ मे  रोजी आयुक्तांनी निवडणूक […]

रोजा इफ्तारसाठी महिलांना फळवाटप करण्यात आले

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर प्रभाग क्र.२६ येथे श्रध्देय़ आदरणीय अँड.प्रकाश आंबेडकर आणि संविधान रक्षक बैरिस्टर असदद्दुदीन औवेसी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा.शाहिद शेख यांच्या संकल्पनेतून रोजा इफ्तारसाठी महिलांना फळवाटप करण्यात आले. दरम्यान पश्चिम […]

शिवछत्रपती पुतळ्याचा उभारणीचा आज अमृत महोत्सव दिनानिमित्त कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोल्हापूर शहराच्या छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या शिवस्मारकाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया आहे. लॉर्ड विल्सन यांच्या पूर्णाकृती संगम्रवरी पुतळ्यावर डांबर ओतून हातोड्याचे घाव घालून तो विद्रूप केला त्यामुळे तो हटवण्यात आला या […]