जिल्ह्यामध्ये लॅबमुळे मोठी सोय : राज्यमंत्री यड्रावकर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही लॅब कार्यान्वित झाल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे आणि मिरज याठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ जात होता आता हा वेळ वाचणार आहे. या […]