राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने / आस्थापना सुरू करू नयेत : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने/आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी […]

डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मिरजेचे डीवायएसपी संदीप सिंह गिल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष […]

पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने प्रतिबंधात्मक बाबीतून वगळले : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने हे जीवनावश्यक बाबीमध्ये येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक बाबीतून वगळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, […]

महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन च्या वतीने मदतीचा हात

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  कोल्हापूर येथील लोणार वसाहत याठिकाणी १५ रोजंदारी कामगार कुटुंब व शेंडा पार्क जवळील बांधकाम कामगार १० कुटुंब यांना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन मार्फत मदतीचा हात देण्यात आला. ज्यांच्याकडे रेशन […]

संचारबंदीच्या काळातच बलात्कार
मिरजेत लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन वासनांध नराधमांना अटक

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेत एका १९ वर्षीय युवतीवर दोन वासनांध नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. पिडीत युवती आपल्या मैत्रिणीकडे गेली होती.त्या युवतीवर ओळखीच्या दोन युवकांनी गाडीवर बसवून नेवुन रेल्वे […]

कोल्हापूरात कोव्हीड-१९ तपासणी लॅब सुरू : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज लॅब कार्यान्वित करण्यात आली. या प्रयोगशाळेत तपासणी होणाऱ्या स्वॅबचे सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत, […]

खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या कोरोना पोझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने २१ जणांना केले क्वारंटाईन

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कडेगांव जिल्हा सांगली येथील संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी […]

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने पन्नास हजाराची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार :  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव (कोव्हिड-१९) निवारणासाठी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार असंघटित,लघुउद्योजक व त्यावर अवलंबून असणारे कामगार व ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्वांना […]

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग निहाय मास्क, सॅनेटायझरचे वितरण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. […]

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १२११२ घरांचे व ५४०७३ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी :   भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत दि.२० एप्रिल २०२० रोजी १२११२ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये  ५४०७३ […]