Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेनिमित्ताने राबविली विशेष स्वच्छता मोहीम

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज जोतिबा चैत्र यात्रेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविणेत आली. यावेळी उपस्थित नागरीकांच्या वतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत […]

Bhosalewadi : शाळेचे एमएसटीएस परीक्षेमध्ये यश

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – भोसलेवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी एमएसटीएस परीक्षेमध्ये यश संपादन केले. इयत्ता सातवी निकाल पुढीलप्रमाणे व मिळालेले गुण 300 पैकी: सुरेखा बाबासो कस्तुरे (276, राज्यात पहिली), अथर्व अशोक चव्हाण (270, […]

Shirol : संभापुरातील गुटखा करखान्यावर जयसिंगपूर पोलिसांचा छापा; 74 लाख रुपये रोकडसह मुद्देमाल जप्त

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – शिरोळ तालुक्यातील संभापूर गावामध्ये गुटखा करखान्यावर जयसिंगपूर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचा बनावट गुटखा जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी कारखान्याची झडती घेतली असता […]

Panhala : धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील -पी.एन. पाटील

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला एकही गोष्ट नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. पण, करवीरची जनता सुज्ञ आहे, ती अशा आरोपांना भुलणार नाही. खासदार धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने […]

Kolhapur : नारळाच्या झाडाची फांदी डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिवाजी पेठेतील ब्रहमेशवर बाग येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभावती शंकर जोशी वय (55) या महिलेच्या डोक्यात नारळाची फांदी पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. श्रीमती प्रभावती शंकर जोशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/ प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – सन 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल […]

Kolhapur : शांताबाई मोरे यांचे निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सरीता नंदकुमार मोरे यांच्या सासूबाई आणि माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार बाळकृष्ण मोरे तसेच माजी नगरसेवक सुभाष बाळकृष्ण मोरे यांच्या मातोश्री शांताबाई बाळकृष्ण मोरे यांचे शुक्रवारी […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/शरद माळी) – महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त […]

Kolhapur : शहरात मतदान जानजागृती; साकारली भव्य रांगोळी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा निवडणूक शाखा यांचे संयुक्त विद्यमाने आज लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत ‘देश का महा त्योहार’ या मतदान जानजागृती संकल्पनेतून कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी मैदान येथे […]