मराठा महासंघाच्या वतीने रविवारी शाहू स्मारक येथे जाहीर सत्कार

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेतून विविध जातीच्या व धर्माच्या संघटनांना एकत्रित करून शाहू सलोखा मंचाच्या माध्यमातून काम करणारे समाजसेवक वसंतराव मुळीक यांचा जाहीर सत्कार 15 मार्च रोजी मराठा महासंघाच्या वतीने शाहू स्मारक मध्ये […]

कोरोना संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात फैलावत जाणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊसमधील राजश्री शाहू सभागृहांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत दौलत देसाई म्हणाले , शाळा,कुटुंब महाविद्यालय , विद्यापीठ व सार्वजनिक […]

ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘अजिंक्य’ २० मार्चला प्रदर्शित

कोल्हापूर : लुमिनरी सिने  वर्ल्ड निर्मित आणि एक्झाटेक मिडिया प्रस्तुत अजिंक्य हा सिनेमा प्रेषकांच्या भेटीली येत आहे. तरूणांची नेमकी नस आेळखून आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणा-या आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणा-या तरूणाच्या संघर्षावर बेतलेला […]

घरफाळा थकबाकीपोटी सात दुकानगाळे सिलबंद

कोल्हापूर ता.04 : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व […]

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]

कोल्हापूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना : भव्य रोजगार मेळावा

कोल्हापूर :  महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०६/०३/२०२० रोजी सकाळी १० ते २ या […]

Pune : चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी गिरीश बापट यांच्यावर; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर सोपवली आहे. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाटील यांचा विरोधात मनसेचे […]

Kolhapur : नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला सलाम; पूरग्रस्तांचे प्रशासनाच्या मदतीअगोदर केले स्थलांतर

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरातील अडकलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिधी, नगरसेवक राहुल चव्हाण यांनी कोणतीही प्रशासनाची मदत न घेता स्वतःच्या माणुकीच्या भावनेतून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित्या केले आहे. […]

Kolhapur : राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना दहा ते पंधरा हजार रुपये मदत देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापुरातील पूरस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये मदत केली जाणार आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी लोक अद्यापही महापूरात अडकले आहेत, त्यांना योग्य […]

Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) –  पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]