जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला धोका
विशेष प्रतिनिधी शरद माळी : कोल्हापूर जिल्ह्यात २७ मार्चला १ रुग्ण आढळला होता,त्यानंतर एप्रिल अखेर १० वर तर तदनंतर १४ वर गेली होती मे च्या सुरुवातीपासून ते १३ मे या कालावधीत रुग्ण आढळले आहेत. यापैकी […]









