पिंपरी चिंचवड येथील घटनेचा एम.आय.एम, डी.पी.आय व पुरेगामी दलित महासंघाकडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप या २० वर्षीय मुलाचे सवर्ण मुलीशी असलेल्या  प्रेमप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियातील आरोपी हेमंत काटे,सागर काटे,रोहित काटे,कैलास काटे,जगदीश काटे, हे सर्व राहणार […]

वीजग्राहकांनो वीजबिल भरा, सहकार्य करा…… महावितरणचे आवाहन

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : नमस्कार… मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…”  असे विनम्र आवाहन करणारे फोन सध्या वीजग्राहकांना येत आहेत. मात्र आपण या […]

पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शिवसैनिकाने वृक्षारोपण करावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्य […]

नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया च्या कोल्हापूर विभागाच्या सचिव नेहा देसाई यांचा एक हात मदतीचा उपक्रम
बळीराजासाठी जीवनदान

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  सध्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सगळेच हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. कोरोना सारख्या साथीच्या रोगातून लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत सर्वात जास्त अडचणीत आहे तो म्हणजे आपला “अन्नदाता शेतकरी”. […]

आरोग्य विभागाच्यावतीने चौथ्या टप्यात ६४५८ घरांचे व २४९५६ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.   पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण […]

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांना “आंतरिक सुरक्षा सेवा पदक” जाहीर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : पोलिस सेवेत केलेल्या सर्वोत्तम कार्याचा गौरव व्हावा व अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी. याकरता पोलीस सेवेत चांगले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. […]

भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस कोल्हापूर भाजपा महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.   यावर्षी “आरोग्यम” ही संकल्पना अधोरेखीत करून संपूर्ण शहरात आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथीक […]

कोल्हापूरच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चॅनेल बी च्या वतीने कलायात्री या नावानं नवी मालिका सादर होणार.

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप :  लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका कलाविश्वालाही बसला आहे. गायन- वादन- अभिनय- नृत्य अशा कला प्रांतातील कलाकारांचे कार्यक्रम सादर होऊ शकत नाहीत. त्यामुळे चॅनेल बी मार्फत, या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, […]

सेंट झेविअर्स’च्या माजी विद्यार्थ्यांकडून सुसज्ज बेडस प्रदान

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या २००२ सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज दहा सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. व त्यातील काही बेड्स […]

पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा याची दाखवली प्रात्यक्षिके

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  गतवर्षीप्रमाणे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेस्क्यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर […]