महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार- धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : माजी खासदार धनंजय महाडिक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत आज निवड झाली. प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवड करतानाच, धनंजय महाडिक यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी […]

“रोटी फौंडेशन कोल्हापूर” यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : समाजात आज बऱ्याच संस्था गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. तरी सुद्धा काही असे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहचवू शकत नाही. अश्याच अत्यंत गरजु लोकां […]

शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास जारी केलेल्या परवानगीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये , म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविला आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार […]

गांधिनगर पोलीस ठाण्यासाठी अनुभवी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा : शिवसेना

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधिनगर पोलीस ठाण्यासाठी अनुभवी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी  गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांच्याकडे करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. तशा मागणीचे निवेदनही देसाई यांना देण्यात आले. गांधीनगर ही […]

स्थानिक स्वराज्य संस्थां वरील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक निधीचे म्हणजेच त्या संस्थेच्या, जनतेकडून जमा झालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे विश्वस्त असतात मालक नाही : भा.ज.पा

कोल्हापूर ( दिनेश चोरगे ) : कोल्हापूर महानगरपालि – केच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाज -पत्रकामध्ये महापौर निलोफर आजरेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या  खाजगी जागेवर काम करण्याकरिता रु. ३,००,०००/- इतकी तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर […]

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि […]

या शाहू द्रोह्यांना जनता कधीही माफ करणार नाही : भारतीय जनता पार्टी

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार :   लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षात राजर्षी शाहूंचे नाव घेऊन त्यांच्या विचारांच्या उलट वर्तणूक करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला शाहूप्रेमी म्हणून […]

सोशल डिस्टन्सचे पालन करून शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. मा. राजू बोंद्रे सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली […]

पुन्हा भाजी मंडई बंद करण्याची वेळ आणू नका : महापौर सौ.निलोफर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे भाजी मंडई  पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका अशा सुचना कपिलतीर्थ मार्केटची पाहणी करतांना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी […]

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष संजय सुनके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष व स्व. मदनभाऊ पाटील यांचे खंदे समर्थक संजय सुनके यांचा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]