युवा पत्रकार संघ आयोजित दिल्ली पत्रकार अभ्यास दौरा सांगता..

कोल्हापूर दि: युवा पत्रकार संघाच्या वतीने विश्वकर्मा अपार्टमेंट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोल्हापूर व सांगली जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण मधील पत्रकार व यांच्या समस्या […]

पत्रकारांनी बातमीकडे सजगतेने पहावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोल्हापूर : समाजातील विविध प्रश्नांकडे पत्रकारांनी सजगतेने पहावे असे मत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या दिल्ली पत्रकार अभ्यास दौऱ्यातील पत्रकारांनी डॉ. मुळे यांची राष्ट्रीय […]

कोल्हापुरातील ई एस आय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे लक्ष वेधले…

कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ई.एस.आय. हॉस्पिटल चालवले जाते. कष्टकरी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि औषध उपचारासाठी ईएसआय […]

युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी कोल्हापुरातील पत्रकार रवाना

  कोल्हापूर/ प्रतिनिधी :राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या नियोजनामुळे युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या वतीने दिल्ली येथे अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. संसदेमध्ये होतअसलेल्या पावसाळी अधिवेशनास भेट देण्यासाठी तसेच संसदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातून […]

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

मुंबई , दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम […]

युवा पत्रकार संघ रोहा तालुका “अध्यक्षपदी अमर पवार” आणि “सचिवपदी अनिल खंडागळे” यांची नियुक्ती…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रोहा-प्रतिनीधी : रोहा तालुक्यात समाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण,आपल्या सामाजिक कार्यातून अनेक सामान्य लोकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असणारे “अमर पवार आणि अनिल खंडागळे” यांची नुकतीच “युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य-संस्थापक तथा […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला कोल्हापूर, दि. १९ जावेद देवडी – सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवडचे […]

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची पत्रकार क्लबला भेट

दि. 19 डिसेंबर 202   नागपूर, दि. 19 :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथील पत्रकार क्लबला भेट देऊन शहरातील वरिष्ठ संपादक आणि पत्रकार बांधवांसोबत विदर्भ, मराठवाड्याच्या […]

प्लॅस्टिक वरील बंदी उठणार व्यापाऱ्यांना दिलासा

प्लास्टिकवरील बंदी उठणार, व्यापार्यांना दिलासा मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राज्य सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ६० जीएसएम (ग्रॅम प्रती चौरस मीटर) पेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिक, […]