युवा उद्योजक व युवा पत्रकार संघाचे प्रवीण पाटील यांनी वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी

विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर/युवा उद्योजक व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक प्रवीण पांडुरंग पाटील यांनी सरनोबतवाडी परिसरात स्वनिधीतून सुमारे शंभर औषधी वनस्पतींची लागवड आणि वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपला वाढ दिवस […]

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने हॉकी स्टेडियमजवळ अद्ययावत कोव्हीड सेंटरला सुरवात, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न

विशेष वृत्त: जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.११ निवडणूकीमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवामुळे खचून जाणार्‍यांपैकी महाडिक नाहीत. समाजसेवेचे अखंड व्रत जोपासलेल्या धनंजय महाडिक यांनी हे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करून, सर्वसामान्य रूग्णांची मोठी सोय केलीय. […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा पत्रकार संघ व स्वरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

    युवा पत्रकार संघ , स्वरा फौंडेशन व महापालिकेच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे […]

पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा कोविड योद्धे म्हणून लसीकरणाला प्राधान्य : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.१८: कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यानाही लसीकरणासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]

खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसला.माजी खासदार धनंजय महाडिक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कॉंगेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसला. एक संवेदनशील माणूस, अभ्यासू-संयमी लोकप्रतिनिधी आणि माझे उत्तम मित्र असलेल्या सातव यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. संसदेमध्ये त्यांची अनेक अभ्यासू […]

आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल युवा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पत्रकारिता परिणामकारक सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी हत्यार आहे पण खुद्द पत्रकार मात्र शासनदरबारी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी अपयशी असल्याचे दिसून येते. सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडियाने प्रसार माध्यम सोशल मीडिया यांनी […]

आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल : मा. मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई ५ : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. […]

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा महाराष्ट्र पोलीस दलातील कर्त्यव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरिक्षक व सध्या कोल्हापूरातील शाहुपुरी पोलीस निरीक्षक तसेच […]

माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा

राधानगरी प्रतिनिधी:अतुल पाटील माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा.     राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडलीय, संबंधित शेतकरी विलास शाहू […]

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यम पत्रकार प्रतिनीधींनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी […]