महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात महापौरांकडून आढावा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात माहीती घेणेकरीता महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी महापालिका पॅनेलवरील जेष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली […]