पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा याची दाखवली प्रात्यक्षिके

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : गतवर्षीप्रमाणे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेस्क्यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर […]