शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्कप्रमुख) पदी “रियाजभाई बागवान” यांची निवड”

कोल्हापूर (समीर काझी) : कोल्हापूर शहरातील “पंचगंगा तालीम परिसरातील” लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते “रियाजभाई बागवान” यांची शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या “कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्क प्रमुख)” पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल राज्याचे उच्च […]