सीपीआरची कोरोनाशी समर्थ झुंज

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : सी.पी.आर. रुग्णालय कोल्हापूर येथील कोरोना कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात आज अखेर तपासलेले एकुण रुग्ण संख्या – २६८१६ ( आंतरराष्ट्रीय ४७५ व डोमेस्टिक २६३४१ ) रुग्णालयात भरती करण्यात आलेले एकुण रुग्ण […]