आरोग्य विभागाच्यावतीने चौथ्या टप्यात ६४५८ घरांचे व २४९५६ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण […]