सांगली जिल्हा छायाचित्रकार संघ सांगली मार्फत आर्थिक टंचाईमुळे पूर्वीचे रेट ठेवण्यासंदर्भात लॅब चालकांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे   : छायाचित्रण ही कला आत्मसात करून त्यावर आपले कुटुंब चालवणाऱ्या छायाचित्रकारावर लॉकडाऊनमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती, पण सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने छायाचित्रण व्यवसाय परत सुरु झाला.  परंतु लॅब चालकांनी […]

सांगली जिल्ह्यात आज अखेर ७३ रुग्ण कोरोनामुक्त तर सद्यस्थितीत उपचाराखाली ५१ रुग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात आज दुपारी एक वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आखेर  ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाली असून,उपचाराखालील रुग्णांची संख्या ५१ झाली […]

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जदारांना हप्ते व व्याज भरण्यास विलंबावधीची ३१ ऑगस्ट पर्यंत मुभा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 कर्जदारांनी कंपनीकडे अर्ज करून हप्ते भरण्याची मुदत वाढवून घ्यावी. सांगली प्रतिनिधी शरद गाडे : मायक्रो फायनान्स कंपन्याकडून व्यवसायासाठी व अन्य कारणासाठी सूक्ष्म व लघु कर्ज घेतले आहे, अशा व्यक्तींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे […]

मुंबईतून आलेल्या मिरज दत्त कॉलनी येथील वृद्धाला करोनाची लागण

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील दत्त कॉलनी क्रमांक पाच येथे एका वृद्धाला करुणा ची लागण झाली असून , ही कोरोनाग्रस्त व्यक्ती मुबंईतून   आलेली आहे. आज ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असं समजताच […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसूर्याचे स्मरण या देशाला कायमच प्रेरणादायी ठरेल : अँड. बाळासाहेब देशपांडे

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गुरुवारी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये १३७ वी जयंती साजरी करण्यात आली . प्रारंभी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

मर्यादित स्वरूपात कोल्हापूर विमान सेवा सुरू
प्रवाशांना क्वारंटाईन करणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंस चे विमान आज कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून […]

गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव  अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.   सत्तारूढ […]

विना शिधापत्रिका धारकांना ही मोफत तांदूळ मिळावे : मदन भाऊ पाटील युवा मंच

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यातील विनाशिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळावे,याकरीता मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे राज्य योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत […]

राष्ट्रवादीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांना फेस शिल्ड मस्कचे वाटप

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत जोमाने पुढे असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली शहर मधील सर्व डाॅक्टर व […]

थेट पाईपलाईनच्या कामाला गती येणार, आमदार चंद्रकांत जाधव यांनी घेतला आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : थेट पाईपलाईनच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज या योजनेचा आढावा घेऊन त्वरित काम सुरू करण्याची सूचना केली. कोल्हापूर शहरासाठी सव्वाचारशे कोटींची थेट पाईपलाईन […]