रक्षाबंधन एक अनोखे पर्व
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण. या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस […]
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण. या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस […]
मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात […]
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर व दूध भुकतीला पन्नास रुपये प्रति किलो निर्यात अनुदान मिळावे, यासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन […]
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला. मुलचंद बाशूमल निरंकारी (वय […]
सांगली प्रतिनिधी शरीफ बागवान : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास त्यांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत काटेकोर […]
सांगली प्रतिनिधी सतीश घाडगे : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील अधिकृत पुतळ्यास जयंतीनिमित्त रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात यावी, यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने महानगरपालिकेस मागणी करण्यात आली होती. म्हणून […]
कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगरसाठी कोविड सेंटर उभा करू, पण त्यासाठी लोकसहभाग हवा, असे करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी येथे स्पष्ट केले. कोरोनाचे वाढते रुग्ण व कोविड सेंटर उभारणी संदर्भात गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत […]
मिरज प्रतिनिधी महेश नाईक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रुग्णांना उपचार सुविधांची माहिती विनाअडथळा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद […]
कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य अलगीकरण कक्षात विनामास्क फूटबॉल खेळणाऱ्या सहा कोरोना बाधितांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकलव्य कोव्हिड काळजी केंद्राचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी […]