मिरजेत सुरेश(बापू) आवटी व संदीप आवटी (सभापती ,स्थायी समिती ) यांच्या माध्यमातून प्रलंबित रस्त्यासाठी 52 लाख मंजूर

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेत महाराणा प्रताप चौक ते गाढवे चौक मार्केट येथील प्रलंबित मुख्य रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली. त्यातील दत्त मंदिर ते गाढवे चौक हा रस्ता साधारण २ ते ३ फूट उकरून […]

डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु झालेल्या अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तात -डीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य […]

सांगलीत आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयात फळ वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे पेशंट, नातेवाईक व कर्मचारी तसेच वेलणकर अनाथाश्रम येथे सांगलीचे आमदार सुधीरदादा […]

गांधीनगरात कोरोनाबाधीतांसाठी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करा, गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प.च्या पथकाकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संसर्गित  कोरोना रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांचे  हाल होतात. रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध व्हावी, अशी कळकळीची मागणी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज तेहल्यानी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी […]

गणेश मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने कोणतेही निर्बंध घालू नयेत : स्वरा फौंडेशन अध्यक्ष प्रमोद माजगावकर

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने मा.अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव (विशेष),गृह विभाग यांनी सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचना संदर्भात दि.११ जुलै रोजी क्रमांक-आर एल पी – ६२०/प्र.क्र. ९० /विशा १ व […]

गांधीनगर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमलता माने

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संघटित व असंघटित महिला विभागाच्या गांधीनगर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमलता बबन माने यांची निवड झाली. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार संघटित व असंघटित महिला विभाग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा […]

नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल मित्रमंडळ यांच्या वतीने नागरिकांना अर्सेनीक अल्बम ३० व डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल  मित्रमंडळ वतीने आज प्रभाग ७ मध्ये कोरोना जनजागृती मोहीम घेण्यात आली. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनीक अल्बम ३० हे औषध […]

अवैधरीत्या सुगंधी तंबाखू चा वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात सांगली/ मिरज पोलिसांना यश

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सांगली अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंग गिल मिरज यांना गुप्त […]

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान हे सुरू/बंद राहणार

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगली जिल्ह्यात २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन करण्यात जाहीर करण्यात आले . या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काय सुरू राहणार […]

कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधनसामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय अधिकारी, […]