स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये […]

देशाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी घंटागाडीवर देशभक्तीवर गाणेे लावा, नगरसेविका उर्मिला बेलवलकर

 प्रभाग क्रमांक 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून रहाते.प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या,टाकाऊ भाज्या यामुळे गटारी चोक अप होऊन सदर मंड ई मध्ये दुर्गंधी चे साम्राज्य पसरते.भाजी विक्रेते आणि ग्रिर्हाईक यांना […]

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली – सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस. आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात […]

सांगली महापालिकेकडून संकेत सरगरला पाच लाख रुपयांची मदत जाहीर…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगर याला महापालिकेकड़ून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी केली. तसेच त्याची बहीण काजल हिला […]

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखाचे पारितोषिक जाहीर…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर :  सांगली/प्रतिनिधी : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

डॉ. दयानिधी यांनी स्वीकारला सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…!

 सांगली/प्रतिनिधी :सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दया निधी यांनी स्वीकारला कार्यभार. दया निधी यांची काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.आजच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

धबधब्याच्या प्रवाहाने दरीत कोसळून सांगलीचा एकजण ठार…!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी: सांगली कापड पेठ भागातील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंसर येथील धनंजय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, रमेश सुतार प्रकाश बाडवणे, प्रकाश सुतार, धनंजय बेलवलकर, उदय बेलवलकर […]

सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी पदी डॉ. दयानिधी यांची नियुक्ती..!

अभिजीत निर्मळे सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. दया निधी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून त्यांनी कार्यभार त्वरित स्वीकारावा असे […]

५५ हजार कर्जासाठी साडेतीन लाख रुपये वसूल सावकारावर गुन्हा दाखल

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मिरजेत महिलेकडून ५५ हजार रुपये कर्जासाठी साडेतीन लाख रुपये व्याज सावकारांने घेतले ,तुघलकी व्याज घेणाऱ्या पती-पत्नी व वसुली करणाऱ्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला.नसीम मुबारक सतारमेकर राहणार. झेना साहेब दर्गा […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]