राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे प्रदेशाध्यक्ष..!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  २९ एप्रिल २०१८ रोजी आदरणीय शरद पवार  यांच्या उपस्थितीत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती,विशेष म्हणजे तेव्हा पक्ष सत्तेत नव्हता आणि अनेक दिग्गज नेतेमंडळी विरोधी पक्षाच्या आमिषाला […]

ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद,जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी : पालकमंत्री जयंत पाटील..

सांगली/प्रतिनिधी: गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप […]

राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी…!

 विशेष वृत्त तुकाराम कदम सांगली/प्रतिनिधी : राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात व अगदी जल्लोषात साजरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा सांगली उपअधीक्षक अजित […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या […]

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश

  विशेष प्रतिनिधी कौतुक नागवेकर : सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश

पत्रकार दिनाच्या व्यथा
लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली येथे महीला विभागाची बैठक पार पडली..

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिलांचा सन्मान करुन स्वातंत्र विभाग करून कार्य करणयास प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या नंतर महीला पदाधिकारी सदस्यांनी आघाडी घेत सांगली जिल्हा विश्रामग्रह येथे महीला पत्रकार व […]

युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या वडिलांचे कै.यल्लाप्पा कुशप्पा पाटील यांचे निधन झालेने पत्रकार संघाच्या वतीने शोक सभा घेण्यात आले..

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली जिल्हा संघटक राजेंद्र पाटील यांच्या बडीलांचे स्वर्गीय यल्लाप्पा कुशप्पा पाटील वयाच्या ५८ व्या वर्षी दिनांक १०/९/२०२१ रोजी दुःखद निधन झाले. युवा पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र पाटील यांच्या वडिलांचे […]

सांगलीसह अकरा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत व नियमितपणे चालू होणार..

सांगली प्रतिनिधी : उद्यापासून सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत नियमितपणे आणि पूर्ण वेळ चालू होणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये आपले काम असेल तेव्हांच आवश्यकता असेल तरच उपस्थित राहून कामकाज चालवणेचे आहे. तसेच कोविड साथीच्या नियमांचे […]

सांगली येथे पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न

विशेष वृत्त: रोनक बजाज पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी आणि TT धनुर्वात इंजेक्शन,प्रथमोपचार औषध किट-मास्क-हॅन्ड सॅनिटीझरचे वाटप सांगली दिं.८(प्रतिनिधी)पूरग्रस्त भागात जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सांगलीत आरोग्य […]