सांगलीसह नदीकाठ महापुराच्या उंबरठ्यावर

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळदार पावसाने कृष्णाकाठ हादरलेला आहे, त्यामुळे महापूर येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज दुपार पर्यंत आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी चौतीस फुटावर […]

सांगलीच्या वारांगना महिलांना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पीएनजी ग्रुप, सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ तसेच भाजपा युवा मोर्चाकडून मदतीचा हात.

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनाच्या साथीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय, व्यापार देशोधडीला लागले आहेत. या वारांगना महिलांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिलांची ही गरज ओळखून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली […]

अखिल महाराष्ट्र कामगार संघाच्या मागणीस यश…

प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचा फलक तात्काळ बसवला. डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनावरील फलक तात्काळ नविन बसवण्यात यावा.या अखिल महाराष्ट्र कामगार- कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश आले […]

सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करा, आमदार सुधीर गाडगीळ यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :   कोरोना रुग्णांवरती  खासगी हॉस्पिटलमध्ये सरसकट मोफत उपचार करावेत , अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.    त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की,  कोरोना आजाराने […]

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे रक्त संकलनावर व रक्ताच्या मागणीवर परिणाम झालेला आहे. सद्या लॉकडाउन शिथिल झाल्यानतंर कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी जनजीवन […]

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे खासदार. शरद पवार यांनी केलेल्या आवाहना नुसार वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. कारखाना […]

दम मारो दम वर शाहूपुरी पोलिसांचा छापा

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शाहूपुरी पोलिसांनी रविवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री शाहूपुरी तिसऱ्या गल्ली मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. हुक्का पार्लर चालवणारे संशयित आरोपी ऋषिकेश प्रकाश पाटील (वय ३२, रा. शाहूपुरी तिसरी […]

पाटील मळा येथील नागरिकांच्या कडून भागातील नगरसेविका सौ. मदने यांचे कौतुक..

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध […]

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेसतर्फे अभिवादन !

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे ९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे […]

अत्याधुनिक फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा..

सांगली प्रतिनिधी शरद गाडे गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री […]