शिवसैनिकांनी बांधले विज वितरण कार्यालयाला वाढीव बिलाचे तोरण

गडमुडशिंगी प्रतिनिधी : गडमुडशिंगी, उंचगाव, वसगडे, सांगवडे, सरनोबतवाडीसह करवीर पूर्वभागातील सर्व गावातील वाढीव विज बिलाबाबत करवीर शिवसेनेच्यावतीने गडमुडशिंगी वीज वितरण कार्यालयाला वाढीव वीज बिलाचे तोरण बांधले. या आंदोलनात गडमुडशिंगीतील किराणा माल दुकानदार व्यापारी संघटनाही सहभागी […]