कर्करोगाने त्रस्त असलेल्या महिलेस मदतीचा आव्हान..

गांधीनगर (प्रतिनिधी) उदय साळुंखे कर्क रोगाने त्रस्त असलेल्या महिलेस मदतीचे आवाहन गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील श्रीमती अनिता पांडुरंग सकटे (वय 50) या कर्करोगाने त्रस्त असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची आहे. शेतमजुरी करणाऱ्या या महिलेस […]