सभासदांचा कौल सत्ताधारी महाडिक गटाकडेच….? राजाराम सहकारी साखर कारखाना महडिक गटाकडे राहण्याची शक्यता….?

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीने ९१% हून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे सभासदांचा कौल पुन्हा एकदा सत्ताधारी महाडिक गटाकडेच असण्याची शक्यता वर्तवली जात […]

निकालाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचे पालन करावे…!

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून […]

प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी….. राजाराम साठी चुरशीने ९१.१२% मतदान…..

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर चुरशीने सरासरी ९१.१२ टक्के मतदान झाले आहे. राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन घडवायचे या इराद्याने आमदार सतेज पाटील […]

सहकार संपवणारेच आता सहकार वाचवायच्या गोष्टी करत आहेत : शौमिका महाडिक

कोल्हापुर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हालोंडी, मौजे वडगांव आणि हेर्ले येथे शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की सहकार संपवणारेच आता सहकार वाचवायच्या गोष्टी करत आहेत. […]

आम्ही सहकाराच्या बाजूने होतो सहकाराच्या बाजूनेच राहणार – राहुल आवाडे

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचारसभा, रुई येथे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली यावेळी बोलतांना मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे म्हणाले की आम्ही सहकारतील […]

Sushma Andhre: मतांच्या राजकारणासाठी गमवावा लागला त्या निष्पाप लोकांना जीव….

कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह हे मतांचं राजकारण करण्यासाठी रविवारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण आलो तर आपले जनमत आणखी वाढेल असा अट्टहास त्यांनी धरला होता. पण त्यांच्या या अट्टहासा पाई […]

पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे : शौमिका महाडिक

Kolhapur – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी  टोप संभापुर, मौजे तासगांव येथे सभासद बंधू-भगिनींशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने गेल्या […]

अजित पवार यांनी सोशल मीडियावरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान […]

निवडणुका येतात जातात पण नैतिकता एकदा गेली की गेली…..! आमदार विनय कोरे यांनी साधला थेट बंटी पटलांवर निशाणा…..

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता अंतीम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आघाडीची विजय निर्धार सभा आज कुंभोज येथे पार पडली.या सभेला खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे,अमल […]

अमल महाडिक यांनी व्यक्त केली दिलगीरी….!

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जाहीर पणे दिलगिरी व्यक्त केली.  काय म्हणाले अमल महाडिक… होय, आम्ही लोकशाही मानतो.. संविधानाचा आदर करतो.. […]