कोल्हापूरची हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा : महापौर आजरेकर
विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी कोल्हापूर : कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात […]









