अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या : जिल्हाधिकारी
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. काल रविवारी जनता कर्फ्यूत योगदान दिल्याबद्दल सर्व […]









