जिल्ह्यातील १ वाहतूक मार्ग बंद
					
		कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे […]








