कोरोना हटाव देश बचाव व चिनी वस्तू वरती बहिष्कार निषेधार्थ कॅन्डल मार्च
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथे बहुजन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती यांच्यावतीने कोरोना हटाव देश बचाव, हा नारा देत छत्रपती राजाराम महाराज पुतळ्यासमोर व्हीनस कॉर्नर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरलेल्या […]









