पूर परिस्थितीत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबासाठी आरोग्य सुविधा द्यावी- पालकमंत्री सतेज पाटील
प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी महानगरपालिकेच्या पुराने बाधित होणाऱ्या 18 प्रभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. आयुक्तांनी याबाबत नियोजन केले असून तेथील सुविधांबाबतही संबंधित नगरसेवकांनी आढावा घ्यावा. निवारागृहात स्थलांतरीत होणाऱ्या कुटूंबांसाठी आरोग्य सेवेच्या सुविधेबरोबर आरोग्य किटचेही वाटप […]









