स्वरा फौंडेशन व मायभूमी फौंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण करून केली लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोमनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरा फौंडेशन मार्फत वृक्षरोपण आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक शेखर […]









