Pune : शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांची 80 हजारांची लीड; पार्थ पवार पिछाडीवर, अजित पवार यांना मोठा धक्का

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का […]

Kolhapur :हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने आघाडीवर;राजू शेट्टी पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. यात हातकणंगलेमधून राजू शेट्टी पहिल्यादा आघाडीवर होते. सध्या ते पिछाडीवर गेले असून तेथील धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. […]

Baramati: लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे 15 हजारांनी आघाडीवर; कांचन कुल पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना भाजपच्या कांचन कुल यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे निकालावरून दिसून येत आहे. अटीतटीच्या लढतीत सुळे यांना आतापर्यंत 15,042 मतांची आघाडी मिळाली […]

Pune: भारत निवडणूक आयोगाच्या वेबपोर्टलवर लोकसभेचा निकाल उपलब्ध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 च्या गुरूवार दि.23 मे 2019 रोजी होणाऱ्या देशभरातील मतदारसंघांचा निवडणूक मतमोजणीचा निकाल व फेरीनिहाय कौल थेट आपल्यापर्यंत आणला आहे. यासाठी आपणास भारत निवडणूक आयोगाच्या […]

Kolhapur :कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. प्रथम पोस्टल मतदान याची मोजणी सुरु केली आहे. यात कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर […]

Kolhapur: जिल्ह्यात मतमोजणी दिवशी बंदी आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतमोजणी प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याने तसेच मतमोजणी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर फौजदारी प्रक्रिया संहिता, […]

Chakan : कडाचीवाडीत जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; नात-जावयावर गुन्हा दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा मिळावा, यातून झालेल्या वादातून चिडलेल्या नात-जावयाने नव्वद वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मंगळवारी (दि. २१ मे ) रात्री साडेसात ते बुधवारी ( दि. २२ मे ) सकाळी सहा […]

Sangli : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने दिनांक 23 मे 2019 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येत आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणार […]

Sangli : जुलै ते सप्टेंबर कालावधीत ‘त्या’ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतीं आहे समावेश; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 20 मे 2019 रोजीच्या पत्रान्वये जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये […]

Pune : मनपाचा लाचखोर आरोग्य निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; लाच मागितल्याप्रकरणी अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारकडे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश मोहन तेलकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका) असे […]