सामाजिक समरसता मंचामार्फत कोल्हापुरात ‘बंधुता परिषद’
Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी, २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील शाखेस भेट दिल्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात येते. या वर्षी प्रमुख पाहुणे […]








