खोट्या कारवाया मागे लावून मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणाऱ्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त करा….!
आमदार अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

Media control news network करनूर, दि. १५: समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त […]

महिलांच्या मान-सन्मानाच्या बाता मारणार्‍या सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली का, खासदार धनंजय महाडिक यांचा रोखठोक सवाल

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करत आहेत. […]

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर, दिनांक १४, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक […]

कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार 
बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर 

Media control news network महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे या बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. निकालातील गुणवत्तावाढीवर आणि कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा वापर […]

निर्धार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात […]

ज्येष्ठ नागरिकांनी होम वोटिंग सुविधेबद्दल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आभार मानले.

सांगली प्रतिनिधी : कौतुक नागवेकर          सांगली प्रतिनिधी दि. 9: भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षे व 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा अशा […]

शब्द दिला आणि शिंदेंना मिळाला कोल्हापूरात मोठा नेता

media control news network  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरु असताना . अनेक नेत्यांची बंडखोरी आणि पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु असून याला कोल्हापूर सुद्धा अपवाद राहिलेला नाही . कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गळती ही भाजप […]

“मैयाळगण” हा चित्रपट नुकताच पाहीला चित्रपट संपल्यावर नकळत डोळे ओघळू लागले.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मैयाळगण हा चित्रपट नुकताच नेटफलिक्सवर पाहिला. चित्रपट संपल्यावर नकळत डोळे ओघळू लागले. पण तेव्हा मनात दुःख किंवा कसलीही बोच नव्हती, कदाचित ते अश्रू समाधानाचे असतील. एखादा चित्रपट असा भिडण्याची वेळ फार […]

वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई

media control news network कोल्हापूर, दि. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत एकूण […]

सतेज पाटील यांच्या राजकारणाला आता उतरती कळा, या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, खासदार धनंजय महाडिक यांचं टीकास्त्र

Media control news network सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. […]