सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल डेंबडा यांचे निधन
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल हुंदलदास डेंबडा (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बाजारपेठेत शोककळा पसरली. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद राहिली. कोल्हापूर शहरसह गांधिनगर परिसरातील […]







