मिरजेत संजय गांधी झोपडपट्टी येथील समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने सरकारला केली मागणी

मिरज प्रतिनिधी संतोष कुरणे : आज संपूर्ण मानव जातीला कोरोनापासून आणि त्याच्या होणाऱ्या महामारीपासून संघर्ष करत असताना अनेक भीषण गोष्टीशी सामना करावा लागत आहे, कोरोनासारख्या अशा भयंकर परिस्थिती मध्ये सामान्य नागरिकांची अवहेलना होत असताना दिसून […]

जयश्री पाटील यांच्यासाठी डॉ. कदम यांची शिष्टाई काँग्रेसतर्फे महामंडळाचे आश्वासन

मिरज प्रतिनिधी शरद गाडे : कॉंग्रेसच्या नाराज नेते जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी मधील प्रवेश थांबवण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कदम यांनी शिष्टाई करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यासाठी महामंडळाचे ऑफर मान्य […]

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ : मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै, २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ […]

शेंडा पार्क येथील प्रयोगशाळा बांधकामाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  शेंडा पार्क परि – सरात सुरू असलेल्या प्रयोगशाळेच्या बांधकामाची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. यावेळी ऑडीटोरियमच्या बांधकामाची, प्रशासकीय इमारतीमधील अधिष्ठाता कार्यालय, परिषद सभागृह, ग्रंथालय […]

भुदरगड प्रतिष्ठानच्या रक्तदानासाठी तरुणाई एकवटली : १३० रक्तदात्यांचा सहभाग

कडगाव प्रतिनिधी समीर मकानदार : कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो, : पालकमंत्र्यांचे नागरिकांना आव्हान…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  पालकमंत्र्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापुरकरांचा १०० टक्के लॉकडाऊन मध्ये सहभाग..                 काही ठिकाणी वगळता, शहरातील प्रमुख मार्ग पूर्णता निर्मनुष्य असे चित्र सर्वत्र दिसत […]

जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जाहीर केले सुधारित आदेश

कोल्हापूर शिवाजी शिंगे : जिल्ह्यात उद्यापासून पासून  ७ दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु […]

गांधीनगर परिसरात कोरोनाचा कहर… रुग्णसंख्या पोहोचली १३८ वर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असून रविवार अखेर रुग्णसंख्या १३८ वर पोहोचली आहे. गांधीनगर, वळिवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. […]

साखर उद्योगाची जाणीव फडणवीसांना झाली याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :साखर उद्योगाची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली त्यामुळे समाधान झाले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. आमचे नेते शरद पवार यांच्यामुळे या उद्योगातील लाखो कुटुंबीयांना […]

ए आय एम आय एम पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीने लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीसाठी २० जुलै ला महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम आय एम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार, आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रचे कार्यतत्पर […]