कोयनेतून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु… ५ बंधारे पाण्याखाली

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४०.११  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४५०, कोयना धरणातून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३०  क्युसेक पाण्याचा […]

कोल्हापूर सराफ बाजार शनिवारपासून तीन दिवस बंद ठेवणार : अध्यक्ष कुलदीप गायकवाड

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवारपासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ते म्हणाले, शहरातही कोरोनाचा संसर्ग […]

आजरेकर फौंडेशनच्यावतीने महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोव्हिड- १९ प्रादुर्भाव सुरु झाले पासून गेले तीन ते चार […]

विशाल पहुजा फाउंडेशनतर्फे ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप आणि गांधीनगरमध्ये औषध फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर बाजारपेठेत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी लढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व सामाजिक जनजागृती करणाऱ्या 70 वर कोरोना योद्ध्यांना विशाल पहुजा फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सोनी सेवलानी होत्या. […]

कडगाव येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरास सर्वांनी उपस्थित राहावे : समीर मकानदार

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू असून काही ठिकाणी अनलॉक ची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. […]

राज्यातील वृद्ध कलावंतांना लवकरच मिळणार थकीत मानधनाची रक्कम : सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची […]

पालकमंत्री सतेज पाटील यांची कोरोनाबाबत उद्या लोकप्रतिनिधींशी व्हीसीव्दारे बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : पालकमंत्री सतेज पाटील हे उद्या सकाळी १० वाजता कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डाॕ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील […]

तावडे हॉटेल उड्डाणपूल-चिंचवाड रेल्वे फाटक परिसर सील प्रांताधिकारी नावडकर यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर मेनरोडवर हद्द असलेल्या पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बेलगाम वाढत असल्याने तावडे हॉटेल उड्डाणपूल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतचा परिसर सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, […]

सलग तिसऱ्या दिवशी उचगावात रुग्णांमध्ये वाढ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव (ता.करवीर) येथे दोन महिलांसह एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या आजअखेर आठवर पोहोचली आहे.  मुख्य रस्त्यावर गावभागात एक पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. […]

संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा : महापौर सौ.निलोफर आजरेकर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा, अशा सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त आयोजित बैठकीत केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना […]