सोशल डिस्टन्सचे पालन करून शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. मा. राजू बोंद्रे सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली […]

पुन्हा भाजी मंडई बंद करण्याची वेळ आणू नका : महापौर सौ.निलोफर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे भाजी मंडई  पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका अशा सुचना कपिलतीर्थ मार्केटची पाहणी करतांना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी […]

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष संजय सुनके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष व स्व. मदनभाऊ पाटील यांचे खंदे समर्थक संजय सुनके यांचा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

हरवलेल्या क्षणाला.. उबगलेल्या मनाला.. उभारी देणारं ‘हितगुज’

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : वेळ सकाळी १०:१५ ची… ते सगळे परिघाप्रमाणे उभे राहतात… सर्वांचे हात जोडले जातात… लॅपटॉपवरील प्रार्थनेबरोबर खड्या आवाजात ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो […]

सांगलीत आढळले आणखी १० कोरोना बाधित रुग्ण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात नव्याने १० कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे त्यातील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस […]

१ बंधारा पाण्याखाली कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग

मिडिया कंट्रोल न्यूस नेटवर्क  (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात  ६९.७२  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा १ बंधारा […]

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली […]

शववाहिकेमध्ये शव ठेवल्यानंतर नातेवाईकांनाही शेववाहिकेला धक्का मारण्याची वेळ येते तेव्हा……..

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांच्यातर्फे भीक मांगो आंदोलन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची शववाहिका वारंवार बंद पडत असून, सांगली मिरज आणि कुपवाड मधील जनतेच्या भावनेशी खेळ […]

मा. भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने महावितरणाला निवेदन

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी महावितरण विभाग मिरज येथे मा. भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. […]

पूरग्रस्तांसाठी लखोटा पद्धतीने काढलेला भोजन ठेक्याची फेरनिविदा काढण्यासंदर्भात भाजपा कडून आयुक्तांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून,  तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या […]