कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बैठकीत निर्णय
स्थिर आकाराचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत बैठकीतील निर्णय कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : वीज बिलातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार चंद्रकांत […]









