मास्क, सॅनिटायझर जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई -जिल्हाधिकारी
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या उपाय योजनांमधील मास्क व सॅनिटायझर छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल,अशा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. केंद्र शासनाने 30 […]









