Kolhapur : ‘झंकार’चे मालक मुकुंद सुतार आणि झंकार सुतार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागितली खंडणी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रतन हुलस्वार/प्रतिनिधी) – अखिल भारतीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झंकार ऑर्केस्ट्राचे मालक मुकुंद सुतार आणि झंकार ऊर्फ भालचंद्र सुतार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी नृत्य […]

Kolhapur : युवा पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव शिंगे यांचा गौरव

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समितीच्या वतीने नारद जंयतीनिमित्त पत्रकार सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी वक्ते सुहास लिमये आणि रा.स्व.संघाचे विभागीय सदस्य मुंकुंद भावे यांचे हस्ते […]

Kolhapur: सिद्धार्थनगर विकासकामांचा शुभारंभ जय पटकारे नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रवि कोल्हटकर/प्रतिनिधी) – सिद्धार्थनगर प्रभागामध्ये नूतन नगरसेवक जय पटकारे यांच्या हस्ते गटर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ बनगे पॅचेस व दळवी पॅचेस येथे करण्यात आला. यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक गिरीश समुद्रे, निशिकांत सरनाईक, […]

Kolhapur : अबब..! 35 हजार रुपयांचा भरघोस फायदा फक्त मोहितेच्या सुझुकी GIXXER SF 150cc बाईकमध्येच

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी /जावेद देवडी) – भारतातील अग्रगण्य मोटरसायकल असणारी सुझुकी GIXXER SF 150 cc बाईक म्हणजेच तरुणांच्या पसंतीस 100% खरी उतरलेली GIXXER SF 150 cc होय. हि बाईक भारतातील सुझुकीच्या टॉप 10 […]

Kolhapur : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये स्वागत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झालेनंतर ते आज (शुक्रवार, दि.१९ रोजी) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्ष […]

Kolhapur : ‘मोहिते सुझुकी’ शो रूममध्ये सुझुकी जिक्सर एस.एफ.250 cc बाईकचे दिमाखात अनावरण

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – ग्राहकांच्या सेवेत नेहमीच आपला ठसा उमठावणाऱ्या ‘मोहिते सुझुकी’ शो रूममध्ये जिक्सर एस.एफ.250 cc या नव्या बाईकचे मोठ्या थाटामाटामध्ये आर.टी.ओ. इन्स्पेक्टर सुभाष देसाई यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. १२) […]

Kolhapur : शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप समारंभ

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम गुरुवारी (दिनांक 4 जुलै) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय शाळा नंबर 12 कदमवाडी येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप समारंभ पार पडला. […]

Pune : कोंढवा भिंत दुर्घटना प्रकरण; ‘त्या’ बिल्डरांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोंढवा येथे झालेल्या भिंत दुर्घटनेत सुमारे पंधरा जणांचा मृत्यू झाला. यातील संशयित बिल्डरांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विपुल अग्रवाल आणि […]

Kolhapur : ‘डॉक्टर डे’ निमित्त डॉक्टरांची रंगली संगीत मैफल; कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्या वतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे डॉक्टरांची संगीत […]

Kolhapur : शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन देण्याची मागणी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक अतार) – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील खासगी कृषीपंपधारक शेतकरी यांनी गेली चार-पाच वर्षे झाली कृषीपंप विज कनेक्शनसाठी पैसे भरूनही अद्याप त्यांना वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. तर, काही शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी […]