लॉक डाऊन मध्ये ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या शीतल पाखरे विजयी
उपसंपादक दिनेश चोरगे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊन मध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने महिलांसाठी ऑनलाइन स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अशीच स्पर्धा शांतिदूत परिवाराच्या […]









