स्थानिक स्वराज्य संस्थां वरील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक निधीचे म्हणजेच त्या संस्थेच्या, जनतेकडून जमा झालेल्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाचे विश्वस्त असतात मालक नाही : भा.ज.पा
 
					
		कोल्हापूर ( दिनेश चोरगे ) : कोल्हापूर महानगरपालि – केच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाज -पत्रकामध्ये महापौर निलोफर आजरेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या खाजगी जागेवर काम करण्याकरिता रु. ३,००,०००/- इतकी तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर […]









