एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही जिल्ह्याला मोठा दिलासा : डॉ. बी.सी.केम्पी पाटील

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रविराज जगताप : काल सकाळी १० ते आज रात्री ८ पर्यंत १७६२  प्राप्त अहवालापैकी १६९६ अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे ६६ अहवाल निगेटिव्ह) आहेत. आज जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा […]

रेडझोन मधून आलेल्या नागरीकांमुळे शहरामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे : महापौर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : महाराष्ट्र राज्यात करोना विषाणुचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  १८९७  हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करणेत आला आहे. सुदैवाने जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन करत […]

महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरु
ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन

उपसंपादक दिनेश चोरगे : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर  जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सोशल डिस्टंसिंग व सुरक्षेचे नियम पाळून आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहेत. वीज ग्राहकांनी नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा […]

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून, कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा […]

मर्यादित स्वरूपात कोल्हापूर विमान सेवा सुरू
प्रवाशांना क्वारंटाईन करणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंस चे विमान आज कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून […]

कौटुंबिक वादातून पत्नीचा खून

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कौटुंबिक वादातून पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नी पल्लवी जयंत वाठारकर (वय २३) हीचा खून झाला. हा प्रकार रविवारी पहाटे घडला. याप्रकरणी पती जयंत संजय वाठारकर (वय.२५, रा. मूळ कणेरीवाडी सध्या […]

प्रलंबित तपासणी अहवालांचा आढावा घेऊन उद्यापर्यंत निर्गत करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे प्रलंबित असलेले अहवाल तसेच डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयाकडे असणारे प्रलंबित तपासणी अहवालांचा आढावा घेऊन ते उद्यापर्यंत निर्गत करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. […]

गोरगरीबांना जेवण देतानाही त्यावर स्वत:चे फोटो झळकवणार्‍यांनी इव्हेंट केला नाही का ?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचा पालकमंत्र्यांना सणसणीत टोला.

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केली होती. त्यावर आज प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले.   […]

गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव  अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.   सत्तारूढ […]

विना शिधापत्रिका धारकांना ही मोफत तांदूळ मिळावे : मदन भाऊ पाटील युवा मंच

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यातील विनाशिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळावे,याकरीता मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे राज्य योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत […]