झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली येथे झिल उत्सव २०२२ मोठ्या दिमाखात संपन्न…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर     सांगली : “उत्सव हे जीवनाला उत्कटतेने आणि उद्देशाने प्रेरित करून ते मानवी आत्म्याला उल्हासित करतात.”हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली मध्ये १९ ऑक्टोबर २०२२ रोजी […]

अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत केआयटी महाविद्यालयाला सर्वाधिक पसंती….!

कोल्हापूर : आपली अनेक वर्षांची परंपरा कायम राखत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ च्या पहिल्या फेरीमध्ये खाजगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दीली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे […]

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे आयुष्यमान पंधरवडा निमित्त मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळाव्यासह विविध स्पर्धा संपन्न…!

मिरज प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी मिरज : सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळा व धावणे ,चित्रकला,निबंध स्पर्धेचं आयोजन केले होते.यामध्ये शालेय विद्यार्थी व विद्यर्थिनीनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर […]

कु. गौरी गजानन गायकवाड हीचे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश.

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगली येथील डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. गौरी गजानन गायकवाड […]

गोमटेश स्कूलमध्ये भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी…!

कोल्हापूर : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे संस्थेचे संस्थापक अधिष्ठाता प.पू. भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प. पू. […]

सिबिक इन्स्टिटयूट- आय. टी. व आरोग्य क्षेत्रातील करियरसह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग….!

विशेष वृत्त शिवजी शिंगे :  कोल्हापूर : सद्याच्या शैक्षणिक प्रणाली मध्ये ६२% विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम, बी.एस.स्सी असे पारंपरिक एज्युकेशन घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नोकरीची ३४% तर व्यवसाय संधी नगण्य १% अशी आहे या […]

Weather Updates: शिवाजी विद्यापीठच्या परीक्षा स्थगित…!

कोल्हापूर : कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर […]

केआयटीच्या २२१ विद्यार्थ्यांची डीएक्ससी टेक्नॉलॉजी कंपनीत ऐतिहासिक निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते ना होते तोच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजीच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २२१ विद्यार्थ्यांनी एकाच कंपनीत सर्वाधिक प्लेसमेंट होण्याचा बहुमान मिळवत डीएक्ससी टेक्नॉंलॉजी कंपनीत प्रत्येकी वार्षिक ४.५ लाखांचे पॅकेज […]

फ्युचर फाउंडेशन अकॅडमीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा….!

मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, […]

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण २० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच ॲप्टीट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आधारित […]