आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची जबाबदारी, पण सुविधा अजूनही अपुऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंना हवी कुस्तीचे सुवर्णपदक.

* संपादकीय * कोल्हापूर ही मल्लांची भूमी, फुटबॉलची पंढरी आणि असंख्य गुणवंत खेळाडू घडविणारी मातृभूमी म्हणून देशभरात ओळखली जाते. या भूमीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. मात्र आजही आधुनिक क्रीडा सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण […]

हृदयस्पर्शी चित्रण करणारे गायक उदय पाटील यांचे
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांना स्वर देणारे गीत : ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी...’

  कोल्हापूर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा, अपेक्षा आणि पावसावरील संपूर्ण अवलंबित्व यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे गायक उदय पाटील यांचे ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी…’ हे गीत सध्या शेतकरी आणि ग्रामीण रसिकांच्या मनाला […]

खिद्रापूर :अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण

खिद्रापूर :अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटेसे गाव.. हे गाव कोल्हापूर शहरापासून साधारण ७० किमी अंतरावर आहे. खिद्रापूर म्हणजे अध्यात्म आणि मानवी सौंदर्याच्या मिलापावर लिहिलेली दगडातील कोरीव […]

गांधीजी आणि मानवता
विशेष लेख

Media control news network २ ऑक्टोबर गांधी जयंती विशेष लेख २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा […]

या वास्तूचे नाव आहे राधाबाई बिल्डिंग…

शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचे नाव राधाबाई. कोल्हापूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे त्या इमारतीपैकी ही एक इमारत. येथे दिवाणी न्यायालय भरत होते. काळाच्या ओघात न्यायालयाची जागा बदलण्यात आली. आणि या वास्तूच्या वाट्याला जणू […]

विशेष लेख :- न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला १७ ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार
{विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

  {विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि […]

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार […]

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे उत्स्फूर्त […]

आई तुळजाभवानी’ लवकरच येणार ‘कलर्स मराठी’वर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे ‘आई तुळजाभवानी’. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता […]